एकूण जागा : 899 जागा
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य
2) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी 38 वर्षां (मागासवर्गीय :43 वर्षे)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400 001
फी : खुला प्रवर्ग : Rs.1000/- (मागासवर्गीय :Rs.500/-)
नोकरी ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र
No comments:
Post a Comment