शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि माहिती पाठवा.
पुस्तके Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu, Tamil, Bengali भाषेमध्ये उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment