Wednesday

Indian Navy Sailor भारतीय नौदल 2500 जागांसाठी भरती

  tribalmahavikas.in       Wednesday
अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2021

एकूण जागा : 2500 जागा

पदाचे नाव :


1) सेलर (AA) – 500 जागा

2) सेलर (SSR) – 2000 जागा

शैक्षणिक पात्रता :

1) 60% गुणांसह 12 वी गणित व भौतिकशास्त्र उत्तीर्ण.

2) 12वी गणित व भौतिकशास्त्र उत्तीर्ण.

वयोमर्यादा :
जन्म01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान.

शारीरिक पात्रता:

उंची : 157 से.मी.

शारीरिक योग्यता चाचणी (PFT) :
1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

नोकरी ठिकाण : पूर्ण भारत.

logoblog

Thanks for reading Indian Navy Sailor भारतीय नौदल 2500 जागांसाठी भरती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

ads