एकूण जागा : 3400 जागा
पदाचे नाव :
1) प्राचार्य – 173
2) उपप्राचार्य – 114
3) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1207
4) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - 1906
शैक्षणिक पात्रता :
1) पदव्युत्तर पदवी / B.Ed / हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य / अनुभव
2) पदव्युत्तर पदवी / B.Ed / हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य / 02 वर्षे अनुभव
3) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी /B.Ed/ हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
4) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी / B.Ed / STET/CTET / हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
वयोमर्यादा : 30 एप्रिल 2021 रोजी पदानुसार (SC-ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फी : SC-ST-PWD:मोफत
1) पद क्र.1 & 2: Gen-OBC:Rs.2000/-
2) पद क्र.3 & 4: Gen-OBC:Rs.1500/-
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत.
No comments:
Post a Comment