आ : आंबेकर, आढळ, आसवले, आढारी, आवारी, आस्वले.
इ : इष्टे, इदे, इधे, इरणक.
उ : उतळे, उंबरे, उगले, उंडे, उभे.
क : करवंदे, कारभळ, कांबळे, काठे, कोरडे, किरवे, कराळे, कोकणे, कडाळी, कडू, कचरे, कोकाटे, कसाळ, कोथेरे, केवाळे, कोळप, कोंडुळे, केदारी, केंगले, कुर्हाडे, कवटे, कौठे, कोकदरे, कोथे, कावळे, कावते, कोल्हे, केकरे, कुडेकर, कोंडार, केंग, कोकतरे, कोकते, कवदरी, कुंदे, केदारे, करके, करटुले, करोटे, करवदे, कोंडावळे, कुलाळ, कौले.
ख : खामकर, खुटाण, खाडे, खोरगडे, खादे, खेताडे, खामसे, खतेले, खोडे, खताले, खोकले.
ग : गभाले, गवारी, गारे, गोडे, गोंद्के, गंभीरे, गेंगजे, गाडेकर, गडदे, गवते, गमे, गागरे, गोंदे, गभाले, गिरजे, गांजवे, गाटवे, गोणके, गोडसे.
घ : घोटवडे, घुटे, घोडे, घनकुटे, घोईरत, घोटकर, घोटे, घारे, घाणे.
च : चपटे, चिमटे, चौधरी, चहाले, चौरे.
ज : जोशी, जढर, जाधव, जंगले, जफरे, जागले, जाखेरे.
झ : झांजरे, झाडे, झोले, झडे, झापडे.
ट : टेंगचे
ठ : ठुबळ, ठोकळ, ठवळे, ठोंगिरे.
ड : डामसे, डगले, डावखर, डवणे, डहाळे, डावखोर.
ढ : ढवळे, ढेंगळे, ढोके, ढोंगे.
त : तळपे, तरपाडे, तातळे, तांबडे, ताते, तिटकारे, तारडे, तुरे, तराळ, तळपाडे, तांबेकर.
थ : थिगळे, थवले, थुवळ, थेरे.
द : दांगट, दळवी, दिघे, दाते, दगडे, दिवे, दिवटे, दांडेकर, देशमुख, दारणे, दरणे.
ध : धरमुडे, धनगर, धादवड, धराडे, धांडे, धोंगडे, धोंडे, धोंडामरे, धिंदळे, धोत्रे, धिमे.
न : नाडेकर, नंदकर, निसरड, निगळे, नांगरे, निर्मळ, नवाळी, नवले, नांदे, नडगे.
प : पावसे, पोटे, पारधी, पावडे, पोटकुळे, पेकारी, पिचड, पोफळे, पादीर, पटमोरे, पाडेकर, पेढेकर, पाटेकर, पाटील, पोटिंदे, पडवळे, पेरे, पोपेरे.
फ : फलके.
ब : बांबळे, बुरुड, बगाड, बांगर, बुळे, बेंढारी, बोऱ्हाडे, बांडे, बोकड, बुरसे, बोटे, बेंडकोळी, बरामते, बोबडे, बेनकर, बोंबले, बनबरे, बागडे.
भ : भोजने, भारमळ, भाकीत, भवारी, भांगले, भोईर, भांगे, भांगरे, भोमाळे, भालेकर, भालिंगे, भांडकोळी, भूरकुंडे, भोपळे, भागीत, भारती, भोते, भोकटे, भांडकुळे, भौरले, भादवड, भाकरे.
म : मते, मुंढे, मोहरे, मुठे, मदगे, मांडवे, मेमाणे, माळी, मेने, मुदगून, मुकणे, मोजे, मोडक, मिल्खे, मोहंडुळे, मरभळ, मराडे, मोरमारे, म्हसळे, मसळे, मोसे, म्हसाळे, मुंजे, मुळे, मोकाशी, मेचकर, माळुंजे, मेठल, मोरे, मुऱ्हे.
य : येडे, येले.
र : रगतवान, रेंगडे, रावते, रढे, रोंगटे, रगडे, राक्षे.
ल : लोहकरे, लांडे, लांघी, लाडके, लेंभे, लोखंडे, लोकरे, लामटे, लहांगे, लाहुरे, लोटे, लोहरे, लिलके, लहामटे, लोटमोरे.
व : वरे, वडेकर, वाळुंज, वाजे, वासाळे, वाळकोळी, विरणक, वायाळ, वाघ, वारघडे, वडे, वाळेकर, वयणे, वाळकोळी, वेले, वुंडे, वनघरे.
स : सांगाडे, साबळे, सुपे, सरोगदे, सुरकुले, सारकते, सासरे, सातपुते, सालकर, सारुक्ते, सावळे, सगभोर, सुकटे.
श : शिंगाडे, शेळके, शेकरे, शेजवळ, शेणे, शेंडे, शेंगले, शेंगाळ, शेळकंदे.
ह : हेमाडे, हिले, हामरे, हिरले, हडके
सह्याद्री पर्वतरांगाना लागून असलेल्या भूभागात कोळी महादेव जमातीचे मुळ वास्तव्य असणारे जिल्हे
२) ठाणे
३) नाशीक
४) पालघर
५) रायगड
६) अहमदनगर
(टीप - केवळ याच जिल्हात कोळी महादेव जमातीचे मुळ वास्तव्य आहे. बोगस ओळखण्यासाठी कोळी महादेव जमात बांधवानी सदर यादी आपल्या जवळ सेव्ह किंवा व्हाट्स अप वर स्टार करून ठेवावी व आपले मित्र नातेवाईक यांना पण पाठवा.)
No comments:
Post a Comment