Saturday

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती

  tribalmahavikas.in       Saturday

 पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

फिजिशिअन 

03

2

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

18

3

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

30

4

स्टाफ नर्स

40

5

ANM

40

6

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

03

7

ECG तंत्रज्ञ

02

8

क्ष-किरण तंत्रज्ञ

01

9

अधिसेविका

01

Total

138

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: MD/DNB (मेडिसिन)

पद क्र.2: MBBS

पद क्र.3: BAMS

पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)

पद क्र.5: ANM

पद क्र.6: (i) B.Sc   (ii) DMLT 

पद क्र.7: ECG तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.8: क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.9: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)  (ii) 10 वर्षे अनुभव 

वयाची अट: 

पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत

पद क्र.2 & 9: 65 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 8: 43 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 30 मार्च 2021 ते भरती पुर्ण होईपर्यंत  

मुलाखतीचे ठिकाण: पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.


अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

 

logoblog

Thanks for reading पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment