Sunday

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2021

  tribalmahavikas.in       Sunday

अंतिम दिनांक : 18/03/2021

एकूण जागा : 89

पदाचे नाव :

1) इकोनॉमिक ऑफिसर – 01

2) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (सिव्हिल) – 10

3) प्रोग्रामर ग्रेड A -01

4) पब्लिक प्रोसिक्यूटर -43

5) असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर - 26

6) सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Ballistics – 01

7) सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Biology) – 02

8) सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Chemistry – 02

9) सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Documents – 06

10) सिनिअर सायंटिफिक ऑफिसर (Lie-Detection) - 01

शैक्षणिक पात्रता :

1) इकॉनॉमिक्स /अप्लाइड इकॉनॉमिक्स / बिझिनेस इकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी

2) B.E./B.Tech (सिव्हिल)

3) सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य (सांख्यिकीसह) मधील पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/IT)

4) विधी पदवी (LLB)

5) विधी पदवी

6) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी

7) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

8) रसायनशास्त्र किंवा विष विज्ञान किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी

9) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर) किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)

10) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलॉजी पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : 18 /03/2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1) पद क्र.1& 5: 30 वर्षांपर्यंत

2) पद क्र.2,3,& 4: 35 वर्षांपर्यंत

3) पद क्र.6 ते 10: 38 वर्षांपर्यंत

फी : Gen-OBC-EWS:Rs.25/- (SC-ST-PH/महिला: मोफत)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Website 

PDF


logoblog

Thanks for reading UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2021

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment