Saturday

PMC पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती

  tribalmahavikas.in       Saturday

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

50

2

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

50

3

परिचारिका (ANM)

100

4

परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली

100

5

आया

100

Total

400

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: BAMS

पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स

पद क्र.4: (i)10वी उत्तीर्ण   (ii) MS-CIT 

पद क्र.5: 08वी उत्तीर्ण

वयाची अट: 25 मार्च 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

अर्ज सादर करण्याची तारीख: (वेळ: 10:00 AM ते 02:00 PM)

 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा
logoblog

Thanks for reading PMC पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment