अंतिम दिनांक : 04/04/2021
एकूण
जागा : 627
पदाचे
नाव :
1) ड्राफ्ट्समन
- 43
2) सुपरवाइजर
स्टोअर – 11
3) रेडिओ
मेकॅनिक – 04
4) लॅब
असिस्टंट – 01
5) मल्टी
स्किल्ड वर्कर (मेसन) – 100
6) मल्टी
स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – 150
7) स्टोअर
कीपर टेक्निकल - 150 318
शैक्षणिक
पात्रता :
1) 12वी
विज्ञान उत्तीर्ण / आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र / ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
2) पदवीधर/
मटेरियल मॅनेजमेन्ट / इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स / स्थापना मध्ये अभियांत्रिकी
हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव / समतुल्य.
3) 10 वी
उत्तीर्ण / ITI (रेडिओ
मेकॅनिक)
4) 12वी
उत्तीर्ण / लॅब असिस्टंट प्रमाणपत्र / समतुल्य.
5) 10 वी
उत्तीर्ण / इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
6) 10 वी
उत्तीर्ण / मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र
7) 12वी
उत्तीर्ण / वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
वयोमर्यादा
: 04/04/2021 रोजी,
(SC-ST: 05 वर्षे
सूट, OBC: 03 वर्षे
सूट)
1) पद क्र.1
ते 4 &
6, 7: 18 ते 27वर्षे
2) पद क्र.5:18
ते 25 वर्षे
अर्ज
पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
फी : Gen-OBC-EWS:
Rs.50/- (SC-ST: मोफत)
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत
Fee Payment
BRO Website